देवगड (प्रतिनिधी) - स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत देवगड तालुक्यात स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर ग्रामपंचायतमधील स्वच्छता कर्मचारी अमित सावंत यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती देवगड येथे आयोजित कार्यक्रमात सभापती गणेश राणे हस्ते अमित सावंत यांचा गौरव करण्यात आला. कुणकेश्वर गावातील स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबविणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अमित सावंत यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती गणेश राणे यांनी अमित सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनीही स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास पंचायत समिती देवगडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.