सावंतवाडी : दक्षिण कोकणची पंढरी सोनुर्लीत आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष, महिला भाविकांनी देवी चरणी लोटांगण घालून आपला नवस फेडला. रात्री देवीच्या प्रांगणात पार पडलेला हा क्षण पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. रात्री दोन वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता. दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा दोन दिवस चालणाऱ्या लोंटागणाच्या जत्रोत्सवाला बुधवारी रात्री जनसागर उसळला.
मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. देवीची पालखी कुळघराकडून वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाल्यानंतर विधीवत प्रथेप्रमाणे लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी भाविकांनी देवीचे दर्शन आणि ओटी भरत दर्शन घेतले. पालखी मंदिरात आल्यानंतर हा कार्यक्रम बंद ठेवण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली. मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन ती पूर्ण करत नवस फेडला गेला. नवसकरी पुरुष भक्तांनी जमिनीवरुन लोटांगणे घातली. तर महिलांनी उभ्याने चालत लोंटागणे घातली.
मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालून हे लोटांगण पूर्ण केले जाते. लोंटागणाचा कार्यक्रम सुरु होताच श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकिठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. पुरुष भाविकांची लोटांगणे पार पडताच महिलांची लोटांगणे झाली. नवसकरी भावीक भक्तांना लोटांगण घालताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी अनेकांचे हात पुढे सरसावले होते. मंदिराभोवती लोटांगणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच पोलिस यंत्रणा, मंदिर प्रशासनाकडून अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली होती.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.