loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांचे अभिवादन!

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिपळूण येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयात हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, नगरसेवक फैसल कास्कर, मिथिलेश उर्फ विकी नरळकर, अजय भालेकर, संजय गोताड यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg