संगलट (प्रतिनिधी) - मंडणगड पंचायत समितीच्या सभापतींसाठी अखेर नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. राज्याचे राज्यमंत्री तथा आमदार नामदार योगेश कदम यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दापोली येथे हे वाहन सभापती प्रणाली चिले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मंडणगड पंचायत समितीकडे सभापतींसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध नसल्याने तालुक्यातील विविध भागांचा दौरा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन नामदार योगेश कदम यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने सभापतींसाठी नवीन वाहन उपलब्ध झाले आहे. नवीन वाहनामुळे आता पंचायत समितीच्या सभापतींना तालुक्यातील विविध गावांना भेटी देणे, विकासकामांची पाहणी करणे तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून जाणवत असलेली वाहनाची अडचण दूर झाली असून पंचायत समितीच्या कामकाजालाही यामुळे गती मिळण्यास मदत होणार आहे.
दापोली येथे आयोजित वाहन प्रदान कार्यक्रमाला नामदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य दीप्ती घडशी, इरफान बुरोंडकर, वसीम चिपोलकर, दौस्त चौगुले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह मंडणगड तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापतींसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध झाल्याने मंडणगड पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजासह ग्रामीण भागातील विकासकामांच्या आढाव्यासाठी होणारा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.