सावंतवाडी : लाखे नगरच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. स्थानिकांच्या ज्या काही मागण्या असतील, त्या आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असा शब्द कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी दिला. लाखे नगर येथील दुर्गामातेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक दिव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, सायली दुभाषी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाळेकर, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे संपादक सिताराम गावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना केवळ शासनाकडून सर्व अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज आहे. विशेषतः तरुण मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले. यावेळी महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून मुक्त कर, असे साकडेही त्यांनी दुर्गामातेला घातले. लाखे वस्तीतील २५ मुलांना एमआयडीसीत रोजगाराची संजू परब यांची ग्वाही लाखे वस्तीच्या विकासासाठी सावंतवाडी नगरपरिषद कार्यशील असून, या भागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तसेच लाखे वस्तीतील २५ मुलांना भविष्यात एमआयडीसीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्थानिक नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी राखीव जागेतील सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमादरम्यान रासाई कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आमदार निलेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील लाखे वस्तीमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत २५ नवीन घरे बांधून मिळावीत, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लाखे वस्तीतील घरांचा प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि मूलभूत सुविधांचा विकास या मागण्यांवर आता प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू होते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.