पुणे: चोहीकडे दिवाळी सणाचा आनंद लुटला जात असता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट झाली होती. या भेटीत दोघांनी बराच वेळ चर्चा केली होती. दोघांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत संवाद सुरू झाल्याचे दिसत आहे. प्रफुल पटेल यांच्यानंतर आता अजितदादांचे आमदार देखील शरद पवारांंना भेटणार आहेत. त्यांनी शरद पवारांच्या भेटीसाटी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादांच्या आमदारांनी शरद पवारांना भेटीसाठी वेळ मागत पहिलं पाऊल टाकलं आहे. या आमदारांनी बुधवारी भेटीसाठी वेळ मागितली आहे . त्याआधीच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुबीयांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. सध्या शरद पवार हे मुंबईतच आहे. ते पुढील काही दिवस मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी आराम करणार असल्याची माहिती पवार कुटुंबीयांनी दिली. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीची कल्पना दिली होती. अजितदादा असते, तर राष्ट्रवादी एकत्र आली असती, असं त्यांनी म्हटलं. या चर्चेदरम्यान अजितदादांचे आमदार हे शरद पवारांना भेटणार आहेत. या भेटीत शरद पवार आणि अजितदादांच्या आमदारांमध्ये काय चर्चा होते, याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आला तर मोठा दबाव गट तयार होणार आहे, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असतील. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठे बळ मिळणार आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.