चिपळूण : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पनेतील वनदुर्गा योजनेच्या अंतर्गत अनिरुद्ध आपत्कालीन व्यवस्थापनतर्फे वृक्षलागवडीसाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. मौजे नांदिवसे येथील सह्याद्रीच्या दरडप्रवण क्षेत्रातील वन विभागाच्या जमिनीमध्ये विविध स्थानिक वृक्षांच्या (जांभूळ, फणस, आंबा, कोकम आदी) सिडबॉलच्या माध्यमातून लागवड करण्यासाठी आली.
२७ जुलै २०२६ रोजी चिपळूण तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्राच्या श्रद्धावानांनी एकूण १,८०० झाडांच्या सिडबॉलची लागवड करण्यात आली. या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाबद्दल चिपळूण वन विभागाच्या वतीने अनिरुद्ध उपासना केंद्राचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी अनिरुद्ध उपासना केंद्राकडून सुरु असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.