loader
Breaking News
Breaking News
Foto

देव, घैसास, कीर महाविद्यालयातमहात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

रत्नागिरी (प्रतिनिधी) : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभाग, एन.एस.एस. आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमानिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. राखी साळगावकर, एन.एस.एस. विभागप्रमुख प्रा. मिथिला वाडेकर, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वरांगी विचारे हिने केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg