मालवण (प्रतिनिधी) - वाढत्या डिजिटल युगात धोके देखील मोठे आहेत. प्रत्येकाने सायबर गुन्ह्यांपासून सावध राहिले पाहिजे. डिजिटल विश्वात वावरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक शेलार यांनी येथे बोलताना केले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पोलीस प्रशासन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व तरुणांसाठी ‘सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाढत्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, ओटीपी शेअरींग, आणि अज्ञात लिंक्सवर क्लिक करण्याचे धोके यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर बोलताना दीपक शेलार यांनी व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि भविष्य उद्ध्वस्त होते. तरुणांनी कोणत्याही आमिषाला अथवा दबावाला बळी न पडता अमली पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. परिसरात कुठेही संशयास्पद हालचाली किंवा अंमली पदार्थांची विक्री आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले.
टाइम्स स्पेशल
प्रशासनाचा 'क्रीज' सोडून जिल्हाधिकारी मनुज जिंदल 'पीच' वर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बाॕलवर जिल्हाधिकाऱ्यांचा 'चौकार'


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.