दोडामार्ग, (प्रतिनिधी) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा तसेच विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील अंतर कमी व्हावे या उद्देशान On Job Training अभ्यासक्रमाचा समावेश तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला आहे.
याद्वारे विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतील, उद्योगाना प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट आणि नोकरीच्या सधी सहज उपलब्ध होतील तसेच शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची देवाण-घेवाण अधिक वेगाने होईल हे उद्दिष्ट समोर ठेवून महाविद्यालय व सडेकर कंपनी मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य करारासाठी सडेकर कंपनीतर्फे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकर सडेकर व किसन सडेकर तसेच महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. यु. एल. देठे, सहाय्यक प्राध्यापक एम. व्ही. गोळसे,।QAC समन्वयक एन. एम. चौगले व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या या संधीबद्दल प्राचार्य देठे यांनी सडेकर कपनीचे महाविद्यालय व सस्थेतर्फे मनःपूर्वक आभार मानले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.