loader
Breaking News
Breaking News
Foto

गांधी जयंती निमित्त सावंतवाडी नगरपरिषद व सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालईवाडा येथे स्वच्छता मोहीम

सावंतवाडी : गांधी जयंती निमित्त सावंतवाडी नगरपरिषद व सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालईवाडा येथे आज 'स्वच्छता ही सेवा' ह्या स्वच्छ भारत मिशन च्या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. आज स्वच्छतेचे जनक महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, विनोद सावंत, प्रसाद नार्वेकर, राजू भाट, अमेय महाजन, सुमित मळीक, खनोलकर, बिद्रे आदींसह मंडळाचे सदस्य, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg