loader
Breaking News
Breaking News
Foto

६२ व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी २१ नोव्हेंबर रोजी

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व अहमदनगर जिल्हा खो- खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६२ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवड चाचणी स्पर्धा शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री रेकोबा हायस्कूल वायरी भूतनाथ तालुका मालवण येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त खो-खो खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संघटनेचे सचिव संजय पेंडूरकर, खजिनदार दुर्वांक मेस्त्री मोबाईल ९७६७५९२१६० यांच्याशी संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg