पनवेल : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून दीपक फर्टिलायझर्सच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्य फाउंडेशन (IsFon) यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पाले खुर्द आणि कानपोली येथे आरोग्यविषयक दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये पाले खुर्द येथे नेत्र तपासणी शिबिर, तर कानपोली येथे प्रथमच फिजिओथेरपी शिबिर घेण्यात आले. या दोन्ही शिबिरांचा एकूण १७५ नागरिकांनी लाभ घेतला. पाले खुर्द येथे आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवी पनवेल यांच्या सहकार्याने सन २०२६-२७ मधील सातव्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ईशान्य फाउंडेशनचे असोसिएट डायरेक्टर प्रमोद जगताप आणि प्लांट हेड अनिल कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात एकूण ११५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेले रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले आहे. तसेच ५७ रुग्णांमध्ये अपवर्तक दृष्टीदोष आढळून आला असून त्यांना ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याच दिवशी कानपोली गावात प्रथमच फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ईशान्य फाउंडेशनचे असोसिएट डायरेक्टर प्रमोद जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंदकुमार झोडगे आणि कानपोली गावचे सरपंच मदन मते यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरासाठी पनवेल येथील मास्टर ऑफ फिजिओथेरपी डॉ. गौरी तुलसणकर यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. गौरी तुलसणकर यांनी उपस्थित नागरिकांना सांधेदुखी आणि स्नायूविकारांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी फिजिओथेरपीचे महत्त्व, सामान्य सांधेदुखीवरील गटव्यायाम, वैयक्तिक समुपदेशन आणि उपचारपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या शिबिराचा ६० नागरिकांनी लाभ घेतला. दोन्ही शिबिरांचे नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापन संदीप आर. काकडे, योगेश पाटील, डॉ. तेजश्री आणि डॉ. सोनाली यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्याने या उपक्रमांचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. नेत्रविकारांचे वेळेत निदान व उपचार, तसेच सांधे आणि स्नायूविकारांच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरले. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला निश्चितच हातभार लागला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.