रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम सुरु असून आज विविध दांडीया पथकांनी सारा परिसर दणाणून सोडला. तुळजाभवानीची स्वहस्ते ओटी भरण्यासाठी दिवसभर भगिनींची रीघ लागली होती. पारंपारिक रिवाजानुसार प्रात:काळी श्री देवी तुळजाभवानीची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी श्री. प्रकाश शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा शिंदे या दांपत्याने यजमानपद भूषविले. त्यानंतर मंदिर सर्व भाविकांना दर्शन व ओटी भरण्यासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर श्रीराम भजन मंडळाचे बहारदार भजन झाले. यावेळी अनेक बुवा उपस्थित होते. त्यांनी इर्षेने पुढे सरसावून एकाहून एक भजन गीते सादर केली. बुवा श्री. आप्पा घोसाळकर, श्री. लिंगायत, श्री. रमाकांत पांचाळ, श्री. शेलार, श्री. वारेकर, श्री. उल्हास लाड, श्री. कदम, श्री. यादव, श्री. सनगरे, श्री. सावंत यांनी भजनाची रंगत वाढवली.
दुपारी देवस्थानमध्ये दांडीया रंगला. श्री स्वामी एकमुखी दत्त मंडळ महिला दांडीया ग्रुप, रत्नागिरी तसेच श्री तुळजाभवानी मराठा मंडळ दांडीया ग्रुप व उपस्थित भगिनी व युवतींचा दांडीया असे तब्बल 3 दांडीया सादर करण्यात आले. त्यानंतर स्वामिनी महिला ग्रुप, रत्नागिरी यांचे बहारदार टिपरी नृत्य पेश करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची, भगिनींची व युवती वर्गाची मोठी गर्दी उसळली होती. गुरुवार दि. 15 ऑक्टो. रोजी सकाळी श्री माऊली महिला भजन मंडळ, कुवारबाव (गायिका सौ. मधुरा काणे, अंकीता तोडकरी, पखवाज- श्री. सागर चाळके) या नामवंत मंडळाचे भजन देवी भवानीच्या दरबारात संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 5.30 पर्यंत 1) मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल, कुवारबाव व 2) रा. भा. शिर्के हायस्कूल, रत्नागिरी या संस्थांचे ‘कन्या मेळे’ सादर करण्यात येतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वा. सदाबहार ‘भोंडला’ कार्यक्रम सादर होईल.
तरी सर्व भाविकांनी व चोखंदळ रसिकांनी श्री देवी तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आवर्जून आस्वाद घ्यावा तसेच समस्त भगिनींनी तुळजाभवानीची ओटी स्वहस्ते भरण्याची संधी घ्यावी असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. भगिनींच्या सोयीसाठी ओटीची तबके देवस्थानमध्ये नाममात्र दरात उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.