रत्नागिरी, : कमी झालेला पाऊस आणि भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनमधील योजनांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या योजनांचे काम ७५ ते १०० टक्केपर्यंत होत आले आहे, अशा योजनांवर २ ते ५ लाखापर्यंत खर्च करून त्या सुरू करण्यावर भर देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अशा सुमारे ३५१ पाणी योजना आहेत. १५ व्या वित्त आयोगातील निधी या योजनांवर खर्च करून त्या सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी घेतला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणार्या ’जल जीवन मिशन’ (२०२५-२६) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येत आहे.
जिल्ह्यात एकूण १४३२ नियोजित योजनांपैकी १४२८ योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. त्यापैकी ५९० योजनांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची सरासरी प्रगती ४१.३२ टक्के इतकी आहे. यामध्ये लांजा आणि मंडणगड तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. तर गुहागरमध्ये अगदी संथ गतीने काम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३५१ योजना अशा आहेत ज्यांचे काम ७५ ते १०० टक्के टप्प्यात पोहोचले आहे. लवकरच या योजनाही पूर्ण होऊन नागरिकांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ३०३ योजनांचे काम ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, १२४ योजना २५ ते ५० टक्के टप्प्यात आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनांचा नियमित आढावा घेतला जात आहे. ज्या १५ योजना अद्याप ०% प्रगतीवर आहेत, त्यांना वेग देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त योजना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट पाणीपुरवठा विभागाने ठेवले होते. परंतु यंदा कमी पाऊस पडल्याने पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्यास मदत होणार आहे. ४५ योजनांचे काम २५ टक्के झाले आहे. १२४ योजनांचे काम ५० ट्क्के, ३०३ योजनांचे काम ७५ ते १०० टक्के काम झालेल्या ३५१ योजनांचे आहे. १५ व्या वित्त आयोगातून या योजनांवर २ ते ५ लाखापर्यंत खर्च करून त्या सुरू करण्यावर प्रशासनाचा भर आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.