loader
Breaking News
Breaking News
Foto

वालोपेतील गोविंद कांबळे खून प्रकरणातील संशयित आरोपी मुंबईत सापडला. जिल्हा पोलीस यंत्रणेच्या तपासाबद्दल समाधान

रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे डोक्यात दगड घालून गोविंद कांबळे यांचा खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर आरोपी पसार झाला होता, रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या मदतीने संशयित आरोपीला मुंबईत ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सांगली जिल्ह्यातील गोविंद कांबळे याचा डोक्यात दगड घालून निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला होता, खुनाच्या घटनेनंतर तत्काल जिल्हा पोलीस यंत्रणेने तपासासाठी पथके तयार केली, सर्वत्र आरोपीचा शोध सुरू केला आणि गुन्हा अन्वेषण शाखेला गोविंद कांबळे याच्या खून प्रकरणी मुंबईत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे आता गोविंद कांबळे चा खून का करण्यात आला.? याचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे. पोलीस यंत्रणेने गोविंद कांबळे च्या खून प्रकरणाचा तपास वेगाने केल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg