सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील असलेल्या 6 बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात 6 काँक्रिट बंधारे असून मोठ्या प्रमाणात हे बंधाऱ्यांच्या माध्यमातून नदीचे पाणी अडवले जाते. यामुळे मळेवाड गावातील अनेक विहिरी व शेतजमिनी ओलिताखाली येतात. बरीच वर्षे झाल्याने या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते. काही बंधारे नादुरुस्त झाल्याने त्यात पाणी अडवणे बंद होते. मात्र आता कमी पाऊस पडल्याने ठीक ठिकाणी पाणी अडवून ते जमिनीत मुरावे, असा उपक्रम शासनाने हाती घेतला असून याच अनुषंगाने अशा बंद अवस्थेतील व दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अशा बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
यामुळे मळेवाड कोंडुरे गावातील कोंडुरे कदमवाडी, मळेवाड राणेवाडी, मळेवाड नाईकवाडी, मळेवाड भटवाडी, मळेवाड चव्हाणवाडी, मळेवाड म्हापसेकरवाडी या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल. यामध्ये बंधाऱ्यांच्या प्लेट, गाळ काढणे, प्लेट गाळे दुरुस्त करणे, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे समाविष्ट आहेत. या सर्व कामांचा जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर व पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सदरची कामे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.