चिपळूण (संतोष पिलके) : चिपळूण शहरातील खेंड विभागाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिरात शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रबोधिनी कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. सुमारे १२५ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या मंदिरात दरवर्षी कार्तिकी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.
खेंड आणि परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्ती आणि धार्मिक परंपरा येथे जपली जात आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभ्यंगस्नानाने, विधियुक्त पूजेने व महाआरतीने होणार आहे. दिवसभर मंदिरात नामस्मरण, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ८ वाजता महाआरती होईल. त्यानंतर रात्री १० वाजता स्थानिक मंडळ, खेंड-चिपळूण यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, विठ्ठलनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी खेंडसह चिपळूण शहर आणि परिसरातील भाविकांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव विठ्ठल पाचमाडकर मंदिर मंडळ, खेंड (ता. चिपळूण) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.