loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत एकता दौडचे आयोजन

रत्नागिरी - प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी 07.00 ते 08.00 वा चे मुदतीत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे 151 वी जयंती निमित्त सायबर सुरक्षा Digital Unity Safe Future एकता दौड चे आयोजन करण्यात आलेले होते. सदरची दौड रत्नागिरी शहर पोलीस ठाणे ते भाटे बीच अशी काढण्यात आली. त्यामध्ये सायबर सुरक्षा बॅनर्स तसेच घोषणा देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. सदर एकता दौंड मध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय RCP जवान, सायबर पोलीस ठाणे चे पोलीस अधिकारी अंमलदार सहभागी झालेले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg