खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील संगलट येथून एका २४ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संगलट येथील रहिवासी असलेल्या हमीम कलाम नाडकर, वय- २४ वर्षे, रा. संगलट मोहल्ला ता. खेड जि. रत्नागिरी, २४ वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून किंवा बळजबरीने पळवून नेल्याचा संशय आहे.
तरुण घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर कुटुंबीयांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून खेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.