सावंतवाडी,(प्रतिनिधी) - भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने बालदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी उपस्थित काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरू यांचे योगदान अमूल्य आणि सिंहाचा वाटा असलेले होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी संपूर्ण देशातील जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले. लहान मुलांवरील त्यांच्या अलोट प्रेमामुळेच त्यांचा जन्मदिन 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अभय मालवणकर, रविंद्र म्हापसेकर, विष्णू पेडणेकर, संतोष कासकर, पीटर फर्नांडिस, आफताब हेरेकर, सुधीर मल्हार, संदीप सुकी, संतोष तावडे, कौस्तुभ पेडणेकर, ॲड. समीर वंजारी, बाळा नमशी आणि विनायक नमशी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.