loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग-तिलारी सिमेंट काँक्रिट रस्त्याचा दर्जा ढासळला; कोनाळकट्टा येथे १० दिवसांत ५ ठिकाणी तडे

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - राज्य सरकारकडून कोटयावधी रुपये खर्च करून दोडामार्ग ते विजघर रस्ता सिमेंट काँक्रिट केला जात आहे. हा रस्ता करताना कामात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता दिसून येत नाही. सर्व काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे, यामुळे हा रस्ता दोन वर्षे देखील टिकणार नाही, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. कोनाळकट्टा येथे दहा दिवसापूर्वी केलेल्या सिमेंट काँक्रिट रस्ताला पाच ठिकाणी भेगा, तडे गेले आहेत. यामुळे किती निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे हे समोर आले आहे. संबंधित अधिकारी ठेकेदाराची पाठराखण करत आहेत. असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. स्थानिक ग्रामस्थ यांनी हे निदर्शनास आणून दिले या नंतर तडे गेलेला भाग खोदून पुनश्च काम केले जाईल, असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg