सावंतवाडी - सातार्डा पोलीस चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना मंगळवारी संध्याकाळी ४. वा पोलिसांनी आंध्र प्रदेश येथील आयशर कँटरवर कारवाई करत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा बेकायदा गोवा बनावटीच्या दारूचा मुद्देमाल पकडला. कँटर मधून पुठ्ठेच्या आडून गोवा बनावटीची दारू भरून ती आंध्र प्रदेश राज्यात वाहतूक केली जात होती. या कारवाईत दारूचे एकूण ५९७ बॉक्स जप्त केले असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर कँटर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सातार्डा पोलीस दुरक्षेत्राच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातार्डा पोलीस दूरक्षेत्र व चेक पोस्ट येथे मंगळवारी पोलीस वाहनांची तपासणी करत असताना गोवा येथून दारुने भरलेला आयशर कँटर सावंतवाडी येथे जाण्यासाठी चेक पोस्ट येथे आला असता पोलिसांना संशय आला. यावेळी पोलिसांनी कँटरची तपासणी केली असता समोर पूर्णपणे पुठ्ठे भरण्यात आले होते. बाहेरून या गाडीतून पुठ्ठे भरून त्याची वाहतूक करत असल्याचे पूर्णपणे भासविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी पुठ्ठे बाजूला करून आत पाहिले असता दारूचा प्रचंड मुद्देमाल बॉक्समध्ये भरलेला दिसून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने सातार्डा पोलीस चेक पोस्ट येथे धाव घेतली.
यावेळी पोलिसांनी कँटर ताब्यात घेतला. तो सावंतवाडी येथे आणून संध्याकाळी ७. वाजता त्यातील पूर्ण मुद्देमाल बाहेर काढण्यात आला असता एकूण ५९७ बेकायदा गोवा बनावटीच्या दारूचे मुद्देमाल सापडून आला. या मालाची एकूण किंमत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये एवढी आहे. यात वाहतुकीसाठी वापरलेला २० लाख रुपयांचा आयशर कँटर देखील पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी प्रदीप भास्कर रामाराव, व्यंकट नागराज बालम रा. वेलूर आंध्र प्रदेश यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो निरीक्षक हर्षद हिंगे, पो. उपनिरीक्षक अविनाश पाटील, पो. सुरेश धोत्रे, पो. नागनाथ टक्केकर, पो. निलेश नाईक, पो. बर्गे, पा.े गवस यांच्या पथकाने केली. ही बेकायदा दारू आंध्र प्रदेश राज्यात कुठे व कोणासाठी नेण्यात येत होती, याचा तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.