तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील पाळये तिठा ते गेल ऑफिसदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी वाढल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पाळये तिठ्यापुढील वळणावर वाढलेली झाडी, मोकाट जनावरांचा वावर आणि या मार्गावरून सुसाट जाणारी वाहने यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून पोल्ट्री वाहतूक करणारी वाहने वेगाने जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी वाढल्याने दृश्यमानतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत समोरून येणारे वाहन किंवा अचानक रस्त्यावर येणारे मोकाट जनावर वेळेत नजरेस न पडल्यास गंभीर अपघात घडू शकतो.
पाळये तिठ्यापुढील वळणासह पाळये तिठा ते गेल ऑफिसदरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तातडीने हटविण्याची गरज आहे. तसेच या परिसरातील मोकाट जनावरांच्या समस्येकडेही संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य अपघात टाळण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने या मार्गाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.