loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पूर्व विभागात शेतकरी मेळाव्याचे आयोजन; पालु फाटा येथे १४ नोव्हेंबरला कार्यक्रम

साखरपा (दीपक कांबळे) - लांजा पूर्व विभाग मुंबई व ग्रामीण यांचे वतीने शेतकरी बांधव, ग्रामस्थ अणि तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन दाभोळ-लांजा मार्गावरील पालु फाटा येथे करण्यात आले आहे. सदर मेळाव्यास जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले व राजश्री (उल्का) विश्वासराव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या मेळाव्यास बहुसंख्य शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्यवस्थापक सागर गाडे (उपसरपंच), तेजस नावे, अक्षय नावे व रविंद्र मेहतर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg