खेड(प्रतिनिधी) : खेड तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ असून येथील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे जरी येथे पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी येथील मातीमध्ये पाणी शोधून ठेवण्याची क्षमता कमी आहे. येथील शेती ही उभ्या पावसावर अवलंबून आहे. तसेच पाहता ८०% शेती ही सुकाडी असून २०% शेती पाणथळ आहे. गेल्या २ महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने फुटीच्यामध्ये आलेली शेती पाण्या अभावी कमकुवत झाली असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे.
तरी आपणास विनंती करीत आहे की, खेड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करावा. तसेच दुष्काळी तालुक्याप्रमाणे येथील शेतकर्यांना भरीव मदत मिळावी, ही आपणाकडे आग्रहाची व कळकळीची विनंती. असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस जलालुद्दीन दा. राजपूरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दि. २९/०९/२०२५ रोजी दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उत्तर रत्नागिरीतील खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने भातशेती धोक्यात आली आहे. राज्यातील २८४ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा सुरू असताना खेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.