रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी शहरातील मुख्य आणि कायम गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरातील मिथिला हॉटेलच्या विरुद्ध बाजूला आज दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडताना एका वृद्धाला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध रस्त्यावरच कोसळले आणि जागीच बेशुद्ध झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ गडबड उडाली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मारुती मंदिर परिसरातील मिथिला हॉटेलसमोर रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकामध्ये अधिकृत जागा ठेवण्यात आलेली आहे. मात्र, संबंधित वृद्ध नागरिक ही जागा सोडून उंच भागावरून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत होते. याच वेळी रस्त्यावरून येणार्या एका दुचाकीला वृद्ध अचानक समोर आल्यामुळे नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्यांची थेट दुचाकीशी भीषण धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, वृद्ध नागरिक रस्त्यावर फेकले गेले. तात्काळ बेशुद्ध पडले, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
अपघात घडताच परिसरातील स्थानिक व्यापारी, दुकानदार आणि पादचार्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी न घाबरता अत्यंत तत्परता दाखवली. स्थानिक व्यापार्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने बेशुद्ध वृद्धाला रुग्णवाहिकेत ठेवून उपचारासाठी रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल करण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.