दापोली (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री भानेश्वर मंदिर व परिसरात लावण्यात आलेल्या दिव्यांनी मंदिरासमोरील परिसर उजळून निघाला आहे. त्यातच श्री भानेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तगणांच्या गर्दीने मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते. कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्याच्या स्मरणार्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा व दीपोत्सवाचे पौराणिक महत्त्व आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये दीपमाळा आणि त्रिपुर वात प्रज्वलित केली जाते. गिम्हवणे येथील श्री भानेश्वर मंदिर हे दापोली परिसरात ओळखले जाणारे आणि महत्त्वाचे स्थान असलेले एक महादेव मंदिर असून उत्सव व पौर्णिमेच्या निमित्ताने येथे भाविकांनी आज मोठी गर्दी केली होती. त्यातच सगळीकडे लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे श्री. भानेश्वर परिसर भक्तीमय वातावरणाने आणि दिव्याच्या लखलखणा-या प्रकाशाच्या उजेडाने फुलुन गेला होता.


































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.