रत्नागिरी : दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या माजी विद्यार्थीनी, शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या तसेच चिपळूण नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका नसरीन मुश्ताक खडस यांना ‘रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्या रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा खेड येथे उत्साहात पार पडला. शिक्षणासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ४३ मान्यवरांना यावेळी ‘विद्या रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, पुणे येथील प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकण विभागाचे विवेक इदाते, तसेच बाळासाहेब नकाते आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोलीचे अध्यक्ष संजय काशीद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात सातत्याने ज्ञानदानाचे कार्य करत सामाजिक क्षेत्रातही योगदान देणाऱ्या नसरीन मुश्ताक खडस यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या माजी विद्यार्थिनीला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याने शाळा, सैतवडे गाव आणि माजी विद्यार्थी परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)







































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.