खेड (प्रतिनिधी) - ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल (JCI) Khed ची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या सभेमध्ये सन २०२७ साठी अध्यक्षपदी जेएफएम मधुर पेठे यांची, तर सचिवपदी जेसी अमित गरुड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेदरम्यान मावळते अध्यक्ष जेएफएम अमित नमुष्टे यांनी आपल्या २०२६ च्या कार्यकाळात संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि केलेल्या कामांचा आढावा सादर केला. त्यांच्या कार्यकाळातील उपक्रमांची माहिती सदस्यांसमोर मांडण्यात आली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी माजी विभागीय अध्यक्ष तथा JCI सिनेटर अमोल शिरसागर सर यांनी अध्यक्ष व सचिवपदाच्या सर्व उमेदवारांसाठी ऑफिसर्स ट्रेनिंग घेतले. या प्रशिक्षणामध्ये पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, संस्थेचे कामकाज आणि आगामी वर्षातील कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणून JCI Khed चे माजी अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांनी पाहिले. सभेप्रसंगी JCI Khed चे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थित माजी अध्यक्ष व सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मधुर पेठे आणि सचिव अमित गरुड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सन २०२७ मध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, नेतृत्वगुणांना वाव देणे तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व सदस्यांना सोबत घेऊन संस्थेची प्रगती साधणे आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी योगदान देणे, हा नव्या नेतृत्वाचा प्रमुख दृष्टिकोन असेल. JCI Khed च्या आगामी कार्यकाळाबद्दल सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.