चिपळूण (ओंकार रेळेकर) - दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित Indian Cooperative Summit & Excellence Awards 2026 या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात बँकेला ‘Best NPA Management’ (उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन) हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाचे सदस्य सतीश मराठे, विद्याधर अनास्कर तसेच NAFCUB व NUCFDC चे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.
बँकेच्या वतीने अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी.ए. धनंजय शिंगटे यांनी उपस्थित राहून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. बँकेने राबविलेले प्रभावी कर्जवसुली व्यवस्थापन, विवेकपूर्ण कर्जवितरण धोरण, मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा, थकबाकीदारांकडे शिस्तबद्ध पाठपुरावा आणि एनपीए नियंत्रणासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. तसेच बँकेचे संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि अधिकारी-कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा हा गौरव मानला जात आहे. आर्थिक शिस्त, शाश्वत विकास आणि सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा जपण्याच्या बँकेच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे राष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष समीर जोशी म्हणाले की, हा पुरस्कार मिळविण्यात ग्राहक, सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचा विश्वास, सहकार्य आणि पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे. सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. कराड अर्बन बँकेच्या या यशामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात बँकेच्या कार्याचा लौकिक अधिक उंचावला असून, बँकेच्या प्रगतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.