साई, माणगांव (हरेश मोरे) - माणगांव तालुक्यातील साई परिसरातील इंटरनेट सेवा सतत ठप्प होत असते. तसेच वीजसुद्धा सतत खंडित होत असते. त्यामुळे या परिसरातील ग्राहक, सेवा देणार्या कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. या कंपनीचे कर्मचारीसुद्धा सेवा सुरळीत करण्यासाठी विलंब करीत असतात. ग्राहकांची कामे आता ऑनलाईन होत असल्यामुळे इंटरनेट तसेच वीज उपलब्ध नसल्याने ग्राहकांची आवश्यक असलेली कामे होण्यासाठी उशीर होत असतो.
या परिसरातील विद्यार्थी तसेच नागरिकांना सेवा देणार्या कंपन्या दिशाभूल करीत आहेत. हा प्रकार नेहमीच होत असतो असे नागरिकांचे म्हणणे असून कोणतेही शासकीय काम करण्यासाठी दिरंगाई होत असते. साई हे ठिकाण चांदोरे, रानवडे, नळेफोडी, विहुले विहुले कोंड डोंगरोली, काकल, उसर, खैरेवाडी, उसर कोंड, काकल कोंड, काकल बौध्दवाडी व अन्य गावासाठी साई बाजारपेठ तसेच इतर कामांसाठी मध्यवर्ती ठिकाण मानले जाते.
परंतु शासनाच्या मिळणार्या सेवा उपलब्ध होत नसल्याने लोकांमध्ये या कंपनी आणि कर्मचारी यांच्याबाबत असंतोष पसरला आहे. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित करून लोकांना होत असलेला त्रास होऊ नये, यासाठी देणार्या सेवा सुरळीत कराव्यात. अशा जनतेकडून भावना व्यक्त होत आहेत.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.