संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-कडवई फाटा येथील शिवसेना (शिंदे गट) संपर्क कार्यालयात संगमेश्वर तालुका युवासेना आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला.
संगमेश्वर तालुका युवासेनेच्या वतीने तालुक्यात सातत्याने सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी विभाग यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांची मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, जनरल तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना चष्म्यांचे वाटप, वैद्यकीय मार्गदर्शन आणि मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी शिबिराला उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना पुढील मोफत वैद्यकीय उपचारांसाठी रत्नागिरी येथील सांबरे रुग्णालयात जाण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने उपस्थित रुग्णांनी युवासेना आणि जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले. या शिबिरावेळी जिजाऊ संस्थेचे तालुकाप्रमुख राजू धामणे, मुख्य समन्वयक स्वरूप सावंत, विभागप्रमुख श्वेता पवार, युवासेना उपतालुकाप्रमुख सागर सावंत, सुधीर चाळके, विभागप्रमुख अजिंक्य चव्हाण, संदेश फडकले, विभाग समन्वयक निहाल खान, उपविभागप्रमुख बापू कदम, पप्या मयेकर, शिवसैनिक सदानंद ब्रीद, अभि शिंदे आदी उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.