खेड - देवीचा वार्षिक जत्रोत्सव डिसेंबर - जानेवारी महिन्यात ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने, भक्ती भावाने तन-मन-धन अर्पण करतात. त्याचप्रमाणे दसऱ्यामध्ये सुद्धा देवीचा उत्सव नऊ दिवस मोठ्या धुमधडाक्यात तन, मन आणि धन अर्पन करून साजरा केला जातो. सुमारे 600 वर्षाचा इतिहास लाभलेल्या या गावचा महिमा फार मोठा अगाध आहे. गावात शिरताच देवीचे देऊळ लागते गावात येणारे आणि बाहेर जाणारे भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होऊनच पुढे मार्गक्रमण करतात. भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, प्रभू रामचंद्रना ज्या देवीने वर देऊन आशीर्वाद दिला ती हीच तुळजाभवानी माता म्हणजेच श्रीरामवरदायिनी देवी होय.
देवीला आपण आदिमाया, आदिशक्ती समजतो. दुर्गा, शारदा, सरस्वती, लक्ष्मी, आंबा, महाकाली असे अनेक रुपे देवीचे आपण पूजन करतो, विश्वाची जननी आदिमाया शक्ती पार्वती आहे. आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवणारी, मातेच्या वास्तल्याने प्रेम देणारी आणि शत्रूंचा सहार करणारी देवी. भक्ती, शक्ती आणि श्रद्धा यांचे अधिष्ठान असलेल्या भाविकांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या विवंचना दूर करणारी श्री रामवरदायिनी - मानाई मातेच्या चरणी आपले दुःख विवांचना अर्पण करून चिंता दूर होतात.




















































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.