loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला बचत गटांना दिवाळी फराळासाठी स्टॉल; नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचे आवाहन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून महिला बचत गटांना दिवाळी फराळांचे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. असे आवाहन सावंतवाडी नगराध्यक्ष सौ श्रद्धा भोसले यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, उद्यान सभापती शर्वरी मडगावकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, विना जाधव आदी उपस्थित होते. तरी इच्छुक महिला बचत गटांनी लवकरात लवकर नगरपरिषद कार्यालयात लिपीक परवीन शेख यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg