दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथील प्रसिद्ध नवरात्र उत्सव हा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्तम मेळ साधणारी २५० हून अधिक यशस्वी कार्यक्रमांची गौरवशाली परंपरा असलेला एक आदर्श सोहळा आहे. गेली ३९ वर्ष अखंडीतपणे सुरू असलेल्या कोकणातील या पारंपरिक आणि उत्साही दुर्गोत्सवाच्या कार्यक्रमांचे हे चाळीसावे वर्ष आहे. अशा नवरात्रोत्सवाची या वर्षीच्या भरगच्च विविध कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी श्री अंबामातेची स्थापना मिरवणूक विधिवत स्थापना व पूजा, संपूर्ण देशातील मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली रात्री ९ वा. लहान मुलांचे विविध खेळ, सोमवार दि. १२ ऑक्टोबर ला दुपारी २ ते ४ — निबंध व चित्रकला स्पर्धा, रात्री १० वा. गरबा-दांडिया अल्पोपहार, मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. पासून रक्तदान शिबिर, रात्री ९ वा. भजन, स्वराज व यश बुवा आंजर्ले, रात्री १० वा. दांडिया, अल्पोपहार
बुधवारी १४ ऑक्टोबर रात्री १० वा. दांडिया अल्पोपहार, गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रात्री १० वा. — दांडिया स्पर्धा (जोडी), अल्पोपहार, शुक्रवारी दि. १६ ऑक्टोबर रोजी सायकाळी ४ ते ७ हळदीकुंकू, रात्री ९ वा. खेळ पैठणीचा, रात्री १० वा. दांडिया, अल्पोपहार, शनिवार दि. १७ ऑक्टोबर रात्री १० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, अल्पोपहार, रविवारी दि. १८ ऑक्टोबर रात्री १० वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, अल्पोपहार, सोमवार दि. १९ ऑक्टोबर दुपारी ३ ते ६ — कुमारिका पूजन व गोपाळ पूजन, रात्री १० वा. दांडिया त्यानंतर आनंद मेळा आणि अल्पोपहार, मंगळवार दि. २० ऑक्टोबर सायंकाळी ४ वा. नंतर श्री. सत्यनारायण पूजा, रात्री १० वा. दांडिया, रात्री १२ वा. राक्षस दहन, प्रसाद वाटप व अल्पोपहार बुधवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी दीपपूजन दीपोत्सव व महाआरती अल्पोपहार, रात्री १० वा. दांडिया
गुरुवारी दि. २२ ऑक्टोबर ला दुपारी ३ वा. — श्री अंबामाता विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षणे आहेत यामध्ये रोज सकाळी व सायंकाळी आरती, रोज एक साडी व टी-शर्ट लकी ड्रॉ, रोज रात्री उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहार व चहा अशाप्रकारचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार मंडळाने राखून ठेवलेले आहेत. तरी आयोजित सर्वच कार्यळक्रमांना सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष नितेश नंदकिशोर देवकर यांनी केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.