सावंतवाडी : आंबोली येथील विविध प्रलंबित आणि महत्त्वपूर्ण समस्यांच्या संदर्भात नुकतीच आंबोली विकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत गावडे, ज्येष्ठ पत्रकार विजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेस्त्री आणि सुमित राऊत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने आंबोली परिसरातील खालील प्रमुख समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले:
हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ उपसा: आगामी काळातील संभाव्य दुष्काळी व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ त्वरित उपसण्यात यावा. रस्ता दुरुस्तीचे काम: आंबोली ते हिरण्यकेशी जोडणाऱ्या रस्त्याचे प्रलंबित दुरुस्ती काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई: गेल्या काळात आंबोली परिसरात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई बाधित ग्रामस्थांना त्वरित मिळावी. कबुलायतदार जमीन प्रश्न: आंबोलीतील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला कबुलायतदार जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
या सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबोलीच्या या सर्व समस्यांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने राबवून आवश्यक ते सर्व सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.