मंडणगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे ‘लड्डू गोपाल’ योजनेंतर्गत ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) व ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) बालकांसाठी विशेष संदर्भ सेवा आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ४१ बालकांची तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालय मंडणगडचे वैद्यकीय अधीक्षक बालाजी सगरे, तालुका आरोग्य अधिकारी अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना मंडणगडच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वरी दातीर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रांजल तौर यांनी बालकांची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी बालकांचे वजन, उंची, डोक्याचा घेर आणि दंडघेर मोजून त्यांच्या शारीरिक वाढीचे मूल्यांकन करण्यात आले. गरजेनुसार ३७ बालकांना औषधोपचार देण्यात आले, तर ३९ बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले. तपासणी करण्यात आलेल्या ४१ बालकांमध्ये ७ बालके तीव्र कुपोषित (सॅम), २३ बालके मध्यम कुपोषित (मॅम), तर ११ बालके सर्वसाधारण श्रेणीतील आढळली.
कुपोषण निर्मूलनासाठी शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून बालकांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, बाल विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.