देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवता कोंडवाडी येथील विलास दत्ताराम गावडे वय (45) याने घराच्या बाजूच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतला. ही घटना बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली. विलास गावडे याला गळफासातून उतरून घरी आणण्यात आले व रिक्षाने देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात आले. निळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिवारी यांनी त्वरित उपचार सुरू केले. परंतु उपचाराला कोणतीही साथ न दिल्याने विलास गावडेला मृत घोषित केले.
विलास गावडे हा गावातील प्रत्येक सार्वजनिक कामात नेहमी हिरीरीने भाग घ्यायचा. गाव मंदिरातील कार्यक्रम असो की होळी शिमगा उत्सव कार्यक्रम असो किंवा वैयक्तिक कुणाच्याही घरी कोणताही कार्यक्रम असो अशा ठिकाणी नियमित आचारी म्हणून काम करायचा. त्यामुळे गावामध्ये विलास गावडे बद्दल आपुलकीच नातं होत. त्याच्या या गळफास घेऊन जाण्याने सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेले आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
त्याच्या मुलीचे लग्न असून लग्न कार्यक्रम कसा करावा याच गडबडीत तो असताना एवढे मोठे टोकाचे पाऊल घेतल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रेशन दुकानातही रेशन आल्यानंतर मापार्याचेही काम विलास गावडे करत असल्याने संपूर्ण गावात त्याच्याबद्दल आपुलकी होती. त्याच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची कल्पना चाफवली पोलीस पाटील विजय चाळके यांनी साखरपा पोलिसांना दूरध्वनी दिली साखरपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.