दापोली (वार्ताहर) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कांगवई येथील दुर्गाई आदिवासी वाडीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, जिल्हा परिषद सदस्य, नितीन दुर्गवले, नगरसेविका जया साळवी, पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते तसेच जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्यासह विविध समाजसुधारक व आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी कांगवई समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या वतीने मान्यवर व आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष वक्ते चंदू कोकतरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आदिवासी समाजाच्या हक्क, स्वाभिमान आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचे नोडल अधिकारी संतोष गायकवाड यांनी शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ (दि. ११ ते १८ नोव्हेंबर २०२६) अंतर्गत आतापर्यंत राबविण्यात आलेल्या तसेच आगामी नियोजित उपक्रमांची माहिती उपस्थित आदिवासी बांधवांना दिली. तसेच शिक्षणाचे महत्त्व विशद करून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव यांनी भूषविले. या कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात दापोली तालुक्यातील विविध योजनांचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून आदिवासी समाजात शिक्षण, सामाजिक जागृती, स्वाभिमान आणि संघटनभावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.