देवगड (प्रतिनिधी) - भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती देवगडच्या वतीने ‘घर तेथे शोषखड्डा’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ दाभोळे ग्रामपंचायत येथे शोषखड्डा कामाच्या प्रारंभाने करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत रोजगार हमी व आजीविका मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दाभोळे येथे पंचायत समिती सदस्या श्रीमती स्नेहा अनभवणे यांच्या हस्ते शोषखड्डा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेडगे, ग्रामरोजगार सेवक विकेश चव्हाण, लाभार्थी घाडी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी शोषखड्डे व जलतारा यांच्या माध्यमातून जमिनीत मुरविणे शक्य होणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनर्भरण होण्यास हातभार लागणार आहे. परिणामी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘आजचे पाणी जमिनीत मुरवा, उद्याचे पाणी सुरक्षित करा!’ हा संदेश देत पंचायत समिती देवगडच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात ‘घर तेथे शोषखड्डा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गावाचा विकास, जलसंधारण आणि भूजल संवर्धन यांची सांगड घालत राबविण्यात येणारी ही मोहीम भविष्यातील पाणीसमस्येवर मात करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे मोल ओळखून त्याचे योग्य नियोजन आणि जमिनीत पुनर्भरण केल्यास जलसमृद्ध गावांच्या निर्मितीला निश्चितच चालना मिळू शकते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.