वरवेली (गणेश किर्वे) - गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातुन आरोग्य मंत्री आबीटकर यांनी आपले सहकारी ओ.एस.डी. (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी)अजित जंगम व कदम यांना गुहागर ग्रामीण रूग्णालयात पाठवून ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून येथील समस्या जाणून घेतली. या ठिकाणी रुग्णालयाच्या नवीन इमारती संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच स्त्री रोग तज्ञ पद रिक्त असल्याने अनेक समस्या निर्माण होत असून स्त्री रोग तज्ञ तातडीने भरावे अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. तसेच या ठिकाणी असलेल्या रिक्त पदांवर देखील चर्चा झाली.
येथील नागरिकांच्या असणाऱ्या विविध समस्या आरोग्यमंत्र्याचे ओएसडी जंगम व कदम यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की, गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे गुहागर ग्रामीण रूग्णालयाची नवीन इमारत होण्यासाठी आरोग्य मंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहेत. त्यांची मागणी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून येथील नागरिकांना एक चांगल्यापैकी सुसज्ज असे सर्व सुविधायुक्त असे रुग्णालय बांधण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बळवंत उपस्थित होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर शहरप्रमुख सिद्धीविनायक जाधव, उपशहर प्रमुख प्रविण रहाटे, महीला शहर प्रमुख सारीका कनगुटकर, युवा शहरप्रमुख राज विखारे, तालुका ग्राहक मंच अध्यक्ष विश्वनाथ रहाटे, शाखाप्रमुख प्रभुनाथ देवळेकर, कल्पेश बागकर, रविंद्र बागकर, कुणाल रहाटे, माजी शिवसेना सचिव बंड्या वाघधरे, विभाग प्रमुख पराग मालप, संतोष गुहागरकर, महीला रूग्ण कल्याण समीती सदस्य संगिता वराडकर, रूग्णकल्याण समीती सदस्य राहूल कनगुटकर, जेष्ठ शिवसैनीक राजेंद्र आरेकर व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.