कणकवली (प्रतिनिधी) - गडनदी पात्रातील केटी बंधार्यामध्ये पाणी अडविण्यासाठी ठेवलेल्या १५३ लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. हा प्रकार कणकवली तालुक्यातील दिगवळे-किनवनेवाडी येथे घडला असून एका शेडमध्ये ठेवलेल्या १ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट गायब झाल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
याप्रकरणी लघू पाट बंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल तुकाराम सामंत (वय ४३, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. कुडाळ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत अधिक वृत्त असे की, दिगवळे-किनवडेवाडी येथे पावसाळ्यापूर्वी केटी बंधार्यावरील घातलेल्या लोखंडी प्लेट्स काढून त्या या परिसरातील एका शेडमध्ये ७ जून २०२६ रोजी ठेवण्यात आल्या होत्या. जून ते ऑक्टोबर या कालावधीत अज्ञातांनी प्लेट्स चोरल्या आहेत.
गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या विशाल सामंत हे लघू पाटबंधारे विभागाच्या ओरोस येथील कार्यालयात असताना त्यांना नवनाथ पवार यांनी फोनकरून उघडया शेडमध्ये ठेवलेल्या १५३ लोखंडी प्लेट्स दिसत नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सामंत हे घटनास्थळी गेले असता लोखंडी प्लेट्सचा शोध घेतला. परंतु त्या सापडून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञाताने प्लेट्स चोरून नेलेल्या आहेत, असे फिर्यादी म्हटले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.