चिपळूण, (संतोष पिलके) : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी सेवा संकल्प अभियान अंतर्गत 'महिला सबलीकरण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात निमंत्रित पाहुण्यांच्या सहर्ष स्वागताने झाली. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, खरवते येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपा मयेकर या मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या डॉ. रूपा मयेकर (MBBS) यांनी उपस्थित महिला आणि युवतींना विविध सामाजिक व आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, या दिवसांत शरीराची काळजी कशी घ्यावी आणि याविषयी असणारे गैरसमज दूर करून आरोग्याला प्राधान्य कसे द्यावे, यावर डॉ. मयेकर यांनी विशेष भर दिला. सुदृढ शरीरासाठी आणि रोजच्या धावपळीत महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोषक आहाराचे महत्त्व काय आहे, यावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.आजकाल वाढत्या डिजिटल वापरामुळे उद्भवणाऱ्या 'मोबाइल ॲडिक्शन' (मोबाइलचे व्यसन) या गंभीर समस्येवर त्यांनी प्रकाश टाकला. या व्यसनातून बाहेर कसे पडावे आणि स्क्रीन टाइम कसा कमी करावा, याच्या सोप्या आणि प्रभावी टिप्स त्यांनी दिल्या. मोबाइलच्या अतिवापराऐवजी पुस्तके वाचण्याची सवय कशी आत्मसात करावी, तसेच वाचनामुळे मानवी मेंदूचा विकास (Brain Development) कसा होतो, हे त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या पटवून दिले.
या कार्यक्रमाला गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकावृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा डावळे हिने केले, तर सूत्रसंचालन हर्षा राजपूत हिने उत्तमरीत्या सांभाळले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार स्वरांजली रामशे हिने मानले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.