loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण गावात अखेर वनविभागाकडून सोलर लाईट व्यवस्था, ग्रामस्थांत समाधान

दोडामार्ग, (प्रतिनिधी) : तेरवण गावातील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे तेरवण पेंढरेवाडी व गावठाण वाडी येथे सहा सोलर लाईट वनविभाग मार्फत बसवण्यात आले. वन विभाग दोडामार्ग व स्थानिक आमदार दिपक भाई केसरकर व तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांचे तेरवणचे शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ विजय खेमाजी गवस, मंगल शंकर गवस, ऋतुजा सावंत, मंगल शांताराम गवस, मोहन सावंत, अजय नाईक, सदाशिव पुंडलिक गवस, तुकाराम नारायण गवस, सचीन सोमा गवस, रमेश सावंत, रामू लक्ष्मण गवस, गोपाळ गुणाजी गवस, रामा गुणाजी गवस, उमेश गवस, व इतर ग्रामस्थांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg