मुंबई -( रत्नागिरी टाइम्स डिजीटलं डेस्क )महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने लिफ्ट वापराबाबत महत्वपूर्ण नियमावली तयार केली आहे. लिफ्टच्या सुरक्षेबाबत कडक धोरण आखण्यात आले आहे. १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लिफ्टमधून प्रवेश नाकारण्यात आला आहे. सरकारने लिफ्ट, एक्सेलेटर, मूव्हिंग वॉकबाबत नियमावली तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने मुंबईसह राज्यभरात कडक धोरण अवलंबले आहे. मुंबई-पुणे-नागपूरसह मोठ्या शहरात लिफ्टच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे यापुढे दक्षता घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रा इमारतीमधून वापरात येणार्या प्रत्येक लिफ्टची नियमीत तपासणी आवश्यक असून सर्व्हिसींग अत्यावश्यक करण्यात आली आहे. राज्य सरकारचे कर्मचारी अशा लिफ्टची आता पाहणी करणार आहेत. लिफ्टची सेफ्टी ऑडिट करणे अत्यावश्यक झाले असून असा अहवाल नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. मंत्रीमंडळाने लिफ्ट वापरातील दुर्घटनाबाबत नुकसानभरपाई देण्याचे आदेशही बजावले आहेत. निवासी सोसायट्यांमधील लिफ्टच्या सुरक्षेबाबत २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंत वेळ मर्यादित करण्यात आली असून लिफ्टच्या सुरक्षेची जबाबदारी आता सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर राहणार आहे.(ratnagiritimes)
प्रत्येक लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य, प्रत्येक महिन्यात लिफ्टची तपासणी, वर्षातून एकदा सुरक्षा ऑडिट आवश्यक, १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रतिबंध १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा लिफ्ट ऑपरेटर असणार नाही. लिफ्ट दुर्घटनेनंतर २४ तासात माहिती देणे आवश्यक. विद्युत निरीक्षकाच्या अनुमतीशिवाय आता नवीन लिफ्ट लावता येणार नाही. तसेच लिफ्टच्या देखभालीसाठी शासनमान्य ठेकेदार ठेवणे अत्यावश्यक आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.