मंडणगड (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा भेट देण्याचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत मूल्ये तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, नागरिकांमध्ये संविधानाविषयी आदर निर्माण व्हावा आणि संविधानिक मूल्यांबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाननिर्मितीतील अतुलनीय योगदानाचा गौरव करत अभिजीत देवळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, "भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा महान राष्ट्रीय दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, दूरदृष्टीपूर्ण आणि सर्वसमावेशक विचारांतून भारतीय संविधानाच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. संविधानामुळे देशातील वंचित, शोषित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना विकासाची समान संधी प्राप्त झाली. आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेऊन संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या दैनंदिन आचरणात आणणे आवश्यक आहे. संविधानाचा सन्मान करणे म्हणजे लोकशाहीचा सन्मान करणे होय. नागरिकांनी आपल्या घटनात्मक अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे."
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा भेट देण्याच्या या उपक्रमातून संविधानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत आणि संविधानिक मूल्यांची जपणूक व्हावी, असा संकल्प अभिजीत देवळेकर यांनी व्यक्त केला आहे. "संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा" हा संदेश देणारा अभिजीत देवळेकर यांचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.












































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.