loader
Breaking News
Breaking News
Foto

अँड. मिलिंद नांदगावकर यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

खेड (प्रतिनिधी) : अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या अभिनंदन प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा कोकण विभाग संपर्कप्रमुख संतोष नलावडे, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अँड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मधुकर आंब्रे, उपजिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नलेश बामणे, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, रिक्षा युनिट खेड उपतालुकाध्यक्ष तुषार पवार आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg