loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा शनिवार दिनांक 03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी ठीक 09:30 वाजता संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.सतिश कदम उपस्थित होते. मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कदम यांनी जीवनात ध्येय ठरवून यशस्वी कसे व्हावे, याबाबत उत्तमप्रकारे मार्गदर्शन करताना उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. प्रशालेतील स.शिक्षक विजय मोहिते यांच्या आभारप्रदर्शनाने समारोप करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg