loader
Breaking News
Breaking News
Foto

कवयित्री डॉ शरयू आसोलकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन

सावंतवाडी, - मराठीतील नामांकित कवयित्री व कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख असलेल्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यासाठी सिंधुदुर्ग साहित्य संघ, श्रीराम वाचन मंदिर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमी, वाचक, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वतीने शुक्रवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, ही विनंती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg